घटक ३ ऑयलरचे सूत्र

विविध आकृतींच्या कडा, पृष्ठे, शिरोबिंदू इ.च्या मापन नोंदीवरून F + V = E + 2 या ऑयलरच्या सूत्राचा पडताळा घेता येईल.