महत्तमापन ( इयत्ता १० वी )

इयत्ता ९ वी १० वी साठी भूमिती हा विषय अध्यापन करताना अनेक संबोध स्पष्ट करताना अडचण येते ते दुर करण्यासाठी जिओजेब्रा बुक्स चा वापर करण्यात येत आहे. महत्त्वमापन या प्रकरणासाठी हे पुस्त्क तयार केले जात आहे
महत्तमापन ( इयत्ता १० वी )