Sign in
Search
GeoGebra
Home
Resources
Profile
Classroom
App Downloads
घटक ७ गोल, अर्धगोल
Author:
Shamashuddin Attar GeoGebra Ambassador 2023-24
Activity 1 – चेंडू, कलिंगड, रिंग, नाणे, तबला, काचेची गोटी, लिंबू, संत्री, मोसंबी, पोळी, लोखंडी गोळा, ताटली, सीडी, बांगडी यांसारख्या वस्तू विद्यार्थ्यांना हाताळण्यास देऊन त्यांना ‘गोल’ व ‘वर्तुळ’ असे वर्गीकरण करण्यासा सांगावे. Activity 2 – परिसरात आढळणाऱ्या गोलाकार वस्तूंचा दोऱ्याच्या साह्याने परीघ मोजण्यास विद्यार्थ्यांना सांगावे. Activity 3 - एका पोकळ चेंडूचा वरील पद्धतीने परीघ मोजून त्यात किती पाणी भरता येईल, ते घ.सेमी तसेच लिटरमध्ये मोजमाप करण्याचे विद्यार्थ्यांना सांगावे.
Activity 1 – मोसंबी, लिंबी, स्पंजचा चेंडू, संत्री यांसारख्या वस्तू अर्ध्या कापाव्यात. यातून अर्धगोलाची संकल्पना स्पष्ट होईल. Activity 2 – विद्यार्थ्यांना परिसरात उपलब्ध होणाऱ्या अर्धगोलाकृती वस्तूंचा दोऱ्याच्या मदतीने परीघ मोजण्यास सांगावे. अर्धगोलासंदर्भात अधिक माहिती गणिती संवादाने तसेच गणन करून काढता येईल. Activity 3 – पोकळ अर्धगोल चेंडू विद्यार्थ्यांना हाताळण्यास देऊन त्याचा परीघ मोजण्यास सांगावा व त्यावरून वक्रपृष्ठफळ काढण्यास सांगावे.
New Resources
Determinant Equation of a Line
גיליון אלקטרוני להעלאת נתוני בעיה ויצירת גרף בהתאם
z`]]
bewijs stelling van Pythagoras
Introduction to Matrix Transformations
Discover Resources
PlanetaryOrbitModel
Oval-piriform
Geogebra Extra Credit
Untitled
Cubic Surface and its tangent plane with sliders
Discover Topics
Sine
Vectors 2D (Two-Dimensional)
Random Variables
Geometry
Volume