घटक 6 : गोल, अर्धगोल

गोलांच्या मितीवरून गोलासंबंधीची खालील सूत्रे मांडता येतात. गोलाचे वक्रपृष्ठफळ = 4 p r2   गोलाचे घनफळ =      अर्धगोलाच्या मितींवरून पुढील सूत्रे स्पष्ट होतात. अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ =  2 p r2 अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 3 p r2 अर्धगोलाचे घनफळ =