एकरुपता

Topic:
Angles
www.sopeganit.in [bनमस्कार गणिताचा अभ्यास करत असताना आपणास बिजगणित व भूमितीचा अभ्यास प्रामुख्याने करावा लागतो. आपणास बिजगणित पेक्षा भूमिती हा विषय अवघड वाटतो. त्या मुळे या मुस्तकात मी भूमितीच्या अवघड संकल्पना सोप्या करण्यासाठी जा जिओजेब्रा चे पुस्तक तयार करत आहे. या पुस्तकात मी एकरुपता या संकल्पनेचा अभ्यास करणार आहे. यात रेषाखंडाची, कोनाची, त्रिकोणाची एकरुपता सम्जाऊन घेणार आहोत ][/b]
एकरुपता