घटक ३
- Author:
- Shamashuddin Attar
घटक ३
ऑयलरचे सूत्र
Activity 1
– पेव्हिंग ब्लॉक, टोक न केलेली पेन्सिल, पानसुपारीचा डबा, हिरा, प्रीझम,
दागिन्यांमधील विविधाकृती काचेचे मणी, खिळे, काडेपेटी,
विविध डिझाइन्सचे पिलर,
रिस्टवॉच यांसारख्या वस्तू विद्यार्थ्यांना हाताळण्यास देऊन किंवा असे आकार असलेली slide अथवा video clip दाखवून या आकारांचे वर्गीकरण करावयास सांगणे. वर्गीकृत बहुपृष्ठ घनाकृतींतून ‘चिती’
किंवा ‘सूची’ आकृत्या वेगळ्या करण्यास सांगावे.
Activity 2
– परिसरात आढळणाऱ्या चिती व सूची आकृत्यांच्या कडा,
पृष्ठे, शिरोबिंदू इ.च्या नोंदी करावयास सांगणे.